🙏🏽🌺 ॥ गणपती बाप्पा मोरया ॥ 🌺🙏🏽
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाचीनूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची
देवा तुला माझे मनांचं कलते नी?
आम्हानं दरी हान.
दर्या सागरा गत खोल जीव गुतलाय माझा त्याच्यान.
एक संगे डोकरं कर.
तुला मांजी दया नाय काय?
मांझा यो वनवास कंवं खपेल देवा ?




