लाड



कधी काळी कुणी तरी खूप लाड़ केले होते. 
आयुष्यात असे कधी झाले नव्हते. 

पुन्हा व्हावे असं वाटणं यात वावगं काय? 

नाही म्हणायला माझे मीच करते. 
पण बहरणं, त्याच्या शिवाय शक्य नाही ! 



🌹२०मे२०२४ चा सुखद क्षण त्याच्या आवाजातील उत्कटता !🌹

Comments

Popular Posts